433+ Shadow Shayari In Hindi | hindi shayari shadow

Shadow Shayari In Hindi , hindi shayari shadow
Author: Quotes And Status Post Published at: September 25, 2023 Post Updated at: October 20, 2023

Shadow Shayari In Hindi : देखता हूं उसे तो मेरा सीना तन जाता है, मुझे नहीं पता था कि साला भी दोस्त बन जाता है। उसमें मुझे मेरा अक्स नजर आता है, साला नहीं तू मेरा भाई कहलाता है।

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतातज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणेम्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

आप केवल उसी पर भरोसा कर सकते हैं जो आप पर भरोसा करता है।

हल्ली चांगल्या कामालामांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहेयापेक्षा तुमचे स्वतःबद्दलकाय मत आहे हे महत्त्वाचे.

कसकर पकड़ना होता है हथेलियों को, किसी गिरते को संभालने के लिए, ऐसे ही कसकर पकड़ने को होते हैं दिलों के जज्बात, किसी रिश्ते को संभालने के लिए।

तेरे चेहरे की हँसी मेरे लिए सब कुछ हैतेरी हर खुशी मेरे लिए सब कुछ हैतुम हँसा करो इसी तरह सेतेरी आँखो की चमक मेरे लिए सब कुछ है

परीक्षा म्हणजे स्वत:च्याआत डोकावून पाहण्याची संधी !

बोलून विचार करण्यापेक्षाबोलण्याआधी विचार केलेला बरा.

लोगों पर विश्वास करना अच्छा है और न करना उस से भी अच्छा है।

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतंपण संकटाचा सामना करणंत्याच्या हातात असतं.

जीवन ही एक जबाबदारी आहे.क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

मुसीबत में हर कहीं वो मेरे साथ होता है, साला है वो मेरा, देख कर उसे फर्क होता है।

यश प्राप्त करण्यासाठी,यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हिअपयशी होण्याच्या भीतीपेक्षाजास्त प्रबळ असली पाहिजे.

पराभवाची भीती बाळगू नकाएक मोठा विजय तुमचे सर्वपराभव पुसून टाकू शकतो.

भरोसेमंद व्यक्ति की सबसे बड़ी खासियत यही होती है कि वो आपसे कुछ छुपाता नहीं।

खुदा ने मुझे एक तोहफा लाजवाब दिया,साले को तौहफे से मुझे नवाज दिया।

आपके जीवन में छाई रहे खुशियों की बहार, बना रहे जीवन में इसी तरह अपनों का प्यार।

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

“हिंदू और मुस्लिम की एकता, हमारे देश की शक्ति का गर्व है।”

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्तदोनच कारणं असतातएकतर आपण विचार न करता कृती करतोकिंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नकाविशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरीकोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळेअधिक भयानक असतात.

समुद्रात किती लाटा आहेतहे महत्वाचा नसूनत्या किणा-याला किती स्पर्शकरतात ते महत्वाचं असत.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाहीकिंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवासचुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

अगर आप खुद पर भरोसा नहीं करते तो आप किसी और पर भी भरोसा नहीं कर सकते।

पुन्हा जिंकायची तयारीतिथूनच करायचीजिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्यात्यागातून निर्माण होत असतो.

विश्वास एक महंगी चीज है, सस्ते लोग इसे अफोर्ड नहीं कर सकते।

“हिंदू और मुस्लिम की एकता हमारा गर्व, इसकी बढ़ाएं हम सभी को मान-सम्मान।”

भरोसा इरेज़र की तरह ही होता है, हर गलती के साथ ये छोटी होती जाती है।

मेरा देवर ऐसा है जिसकी इस पूरे शहर में चलती है, उसका स्टाइल देख हर एक लड़की उसपर मरती है।

उन लोगों पर अपनी भावनाओं को व्यर्थ न करें, जो आप पर भरोसा नहीं करते।

जो धोका पत्करण्यास कचरतो,तो लढाई काय जिंकणार !

तुमचा आजचा संघर्षतुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतोत्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,कि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकूनकंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

आपने इस रिश्ते को अच्छे से निभाया है, इसलिए, मैं कहती हूं मैंने देवर में भाई पाया है।

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेलेपावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

लोगों में जो सबसे महंगी चीज पाई जाती है वह है भरोसा।

विश्वास हा खोडरबर सारखा असतोतुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

रस्ता भरकटला असाल तरयोग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तरअपमान गिळायला शिका,उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकस्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावाकारण जिंकलात तर,स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचाआपल्याला “कमजोर” समजत असेल..

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,कारण हसण्याची किंमतत्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

गरूडाइतके उडता येत नाहीम्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

इच्छा दांडगी असली की मदतआपणहून तुमच्याकडे चालत येते.

तुम्ही माझा व्देष कराकिंवा माझ्यावर प्रेम करादोन्हींचा फायदाच आहेप्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेनव्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

सबसे प्यार कीजिये और कुछ एक पर विश्वास भी कीजिए लेकिन विश्वासघात किसी पर मत कीजिए।

उस व्यक्ति पर भी कभी भरोसा मत करो जो आपकी हर वक़्त तारीफ करे।

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,अस्वीकार केल तर निराश होऊ नका,सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतातत्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलोपण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

पहले तो किसी पर आसानी से भरोसा मत करो, अगर करो तो फिर हर बात पर भरोसा करो।

ढीगभर आश्वासनांपेक्षाटीचभर मदत केव्हाही चांगली.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्गअजून तयार व्हायचा आहे.

जेव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते,नवीन काहीतरी सुरु होण्याची.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातूनआपला अधःपात करून घ्यावा लागतो.

सुंदर चरित्र आणि कर्तव्यकुणाकडूनच उसने मिळत नाही.ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

“हिंदू और मुस्लिम, एक दूसरे के विचारों का सम्मान करते हैं, और प्यार के साथ समृद्धि को नापते हैं।”

टाकीचे घाव सोसल्याशिवायदगडाला देवपण येत नाही.

अलग है मेरे साढू भाई की शान,इन्हें है हर चीज का खूब सारा ज्ञान,दोनों परिवार को है उनपर अभिमान,मेरे दिल में भी इनके लिए है खूब सम्मान।

बुध्दीला पटल्याशिवायकोणताही विचार स्वीकारू नका.

आपकी खुशियां कोई चुरा ले, ऐसा हम होने देंगे नहीं, हमारे रिश्ते को कोई फीका कर दे, ऐसा कभी होगा नहीं।

आपल्याला मदत करणाऱ्यामाणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरहीदुसरं स्वप्न बघण्याची हिंमतम्हणजे जीवन.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तरदोनच गोष्टी विसरातुम्ही इतरांसाठी जे चांगले केले तेव इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

किसी पर विश्वास करना उस समय भारी पड़ जाता है जब वो आपके भरोसे का फायदा उठाने लगता है।

तुम्ही कोण आहात आणितुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजेतुम्ही काय करता.

Recent Posts